Surprise Me!

Latest Lokmat International News | Donald Trump यांच्या घराला लागली आग | Lokmat News

2021-09-13 0 Dailymotion

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दुसरे घर असलेल्या ट्रम्प टॉवरला आग लागली आहे. यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. इमारती मधील सर्व कर्मचाऱ्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ट्रम्प आपल्या कुटुंबासह व्हाईट हाऊसमध्ये सुरक्षित असल्याचे ट्रम्प प्रशासनाने सांगितले आहे.मॅनहॅटन येथील आलिशान वस्तीत ट्रम्प टॉवर ही २७ मजली इमारत आहे. यातील बहुतेक मजल्यांवर ट्रम्प यांचे कार्यालय आहे. इमारतीच्या गच्चीवरील इलेक्ट्रीक बॉक्सला अचानक आग लागली व काही क्षणात ती इतरत्र पसरली अशी माहिती समोर आली आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon